विभागीय व प्रादेशिक स्तरावरील पारितोषिके
स्तर १ — विभागीय पातळी (८ विभागांत)
प्रत्येक विजेत्याला वरीलप्रमाणे रक्कम (ऑनलाइन पद्धतीने) + प्रमाणपत्र + स्मृतिचिन्ह दिले जाईल. प्रत्येक सहभागी लेखकाला ऑनलाइन सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
स्तर २ — प्रादेशिक (राज्य) पातळी
विभागीय विजेत्यांमधून प्रादेशिक विजेते निवडले जातील. यासाठी वेगळे लेखन पाठवण्याची आवश्यकता नाही.