भव्य राज्यस्तरीय लेखन स्पर्धा · २०२६
संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या ६५० व्या प्रकटदिनानिमित्त लेखन स्पर्धा
भक्ती, समता आणि कर्मयोगाचा संदेश देणाऱ्या संत शिरोमणी रविदास महाराजांच्या विचारांवर आधारित राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत सहभागी व्हा. महाराष्ट्रातील ८ विभागांतून तसेच बृहन्महाराष्ट्रातून (देश-विदेशातील मराठी लेखकांसाठी) सहभाग घेता येईल.
स्पर्धेचा तपशील
एकूण विभाग:८ विभाग
पारितोषिके:
विभागीय(८ विभागांत)
प्रादेशिक
🥇 ₹७,००० (प्रत्येक विभागात १)
🥈 ₹५,००० (प्रत्येक विभागात १)
🥉 ₹३,००० (प्रत्येक विभागात १)
⭐ ₹१,००० (प्रत्येक विभागात ३)
🥇 ₹२१,००० (राज्यातून १)
🥈 ₹१५,००० (राज्यातून १)
🥉 ₹११,००० (राज्यातून १)
⭐ ₹७,५०० (राज्यातून ३)
शब्दमर्यादा:१८०० शब्द
लेखन पाठवण्याची अंतिम तारीख:३० नोव्हेंबर २०२६
निकाल जाहीर:१ जानेवारी २०२७
लेखनासाठी विषय (यापैकी एक निवडावा)
सहभागी कसे व्हाल?
०१
नोंदणी करा
ई-मेलवर OTP येईल, त्यानंतर तुमची माहिती भरा.
०२
विषय व विभाग निवडा
दिलेल्या ५ विषयांपैकी एक विषय आणि स्वतःचा विभाग निवडा.
०३
लेखन सादर करा
मराठी मजकूर पेस्ट करा किंवा PDF (कमाल २MB) अपलोड करा.
०४
निकालाची प्रतीक्षा
तज्ज्ञ परीक्षकांकडून तपासणीनंतर १ जानेवारी २०२७ रोजी निकाल.